नात्यांच्या भावविश्वाची गोष्ट, हसत खेळत उलगडणार ‘आदि...
काही नाती आपल्याला नशिबाने मिळतात, तर काही आपण कमावतो ... नात्यांमधल्या प्रेमाची, सहवासाची, आणि भावनांची गोष्टं हसत खेळत , धमाल करत सांगणाऱ्या ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले...