तिसरी चेंबूर जिमखाना ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग...
चेंबूर जिमखाना, चेंबूर, मुंबई येथे झालेल्या बँक ऑफ बरोडा पुरस्कृत तिसरी ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२५ दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी भव्यदिव्य पद्धतीने आयोजित...