हैडलाइन

उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य यांच्यासह गणेश गल्लीच्या बाप्पाचे घेतले दर्शन

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आजचा पहिला दिवस... सगळीकडे बाप्पाच्या आगमनाचा भव्य दिव्य सोहळा सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी राजकारणी लोकांपर्यंत अगदी सगळ्यांच गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. 

याचं निमित्ताने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह गणेश गल्लीतील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी ठाकरे कुटुंबीयांनी गणपती बाप्पाची पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतला.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...