हैडलाइन

चेंबूरमधील सदिच्छा मित्र मंडळाच्या गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

चेंबूरमधील सदिच्छा मित्र मंडळाच्या वतीने यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळात गणपती बाप्पांच्या दर्शनासह श्री सत्यनारायण भगवान पूजेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी नगरसेविका आशा मराठे यांनी आपले पती सुभाष मराठे आणि टीमसह बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना आशा मराठे म्हणाल्या की, “सदिच्छा मित्र मंडळ हे आमचं एक कुटुंब आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे एक परिवार म्हणून गणेशोत्सव साजरा करतो.


मागील अनेक वर्षांपासून मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जात असून, दरवर्षी भक्तांसाठी नावीन्यपूर्ण देखावे साकारले जातात. या देखाव्यांचे नियोजन मंडळाकडून आधीपासूनच केले जाते, अशी माहिती यावेळी आयोजकांकडून देण्यात आली.

चेंबूर स्टेशनजवळच मंडळाचा गणपती असल्याने दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. यंदाही गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू असल्याचेही आयोजकांनी सांगितले.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...