हैडलाइन

कुर्ला परिसरातील दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू; ४ जखमी

कुर्ला परिसरात घडलेल्या दुर्घटनेत एकूण १० जण बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ४ जण जखमी असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कुर्ला भाभा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ४ जखमी रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सोहेल अन्सारी (१८), मोहम्मद अन्सारी (१४), नईमुद्दीन इक्बाल खान (२८) आणि साजिद अन्सारी (१६) यांचा समावेश आहे. सोहेल अन्सारी यांना डोक्याला दुखापत झाली असून, सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.


तर राजावाडी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद समीर अन्सारी (१४), साहिल हुसेन अब्दुल काझी (१९), ४५ वर्षीय अज्ञात व्यक्ती, अबान आरिफ शेख (२), मनत आरिफ शेख (४) आणि मरजिना आरिफ शेख (२७) अशा ६ जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले.

या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...