हैडलाइन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी येथील ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी नगर इंग्रजी शाळा क्र. ०१’ मध्ये ज्युनियर केजी ते ४ थी पर्यंतचे प्रवेश सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी नगर शाळा संकुल क्रमांक - ४, बाजीप्रभू देशपांडे मार्ग, शिवाजी नगर मार्केट जवळ, गोवंडी (पश्चिम), मुंबई - ४०० ०४३’ येथे नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या शालेय इमारतीमध्ये ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी नगर इंग्रजी शाळा क्र. ०१’ या नावे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे.

ही शाळा महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रमाची असून, यामध्ये इयत्ता ज्युनियर केजी ते ४ थी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या शाळेमध्ये गोवंडी व परिसरातील अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश मर्यादित असून, जास्तीत जास्त पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.





Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...