हैडलाइन

मैदान वाचवण्यासाठी चेंबूर मध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; BMC कार्यालयाच्या परिसरातच खेळले क्रिकेट

भविष्यात मुंबईतील मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी मैदाने आणि मोकळ्या जागा उपलब्ध राहाव्यात, ही मैदाने बिल्डरांच्या घशात जाऊ नयेत, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चेंबूर विभागाचे अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली बीएमसीच्या एम-वेस्ट वॉर्ड कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन करण्यात आले.


मनसे कार्यकर्त्यांनी बीएमसी एम-वेस्ट वॉर्ड कार्यालयाच्या परिसरात क्रिकेट खेळून मैदान आणि मोकळ्या जागा वाचवण्याचा संदेश दिला. मैदानांचे संरक्षण करण्यात यावे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मोकळ्या जागा राखून ठेवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...