हैडलाइन

राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन

क्रांतिकारक आणि नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेत अभिवादन करण्यात आले.
महापौर दालनात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस महापौर रितू तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रमुख लेखापाल (वित्त) अरुण जाधव तसेच महानगरपालिका उपसचिव किरण पुजारी उपस्थित होते. मान्यवरांनी राजे उमाजी नाईक यांच्या शौर्यपूर्ण कार्याला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...