हैडलाइन

डब्बे वाल्याच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीकरिता चेंबूर लायन्स क्लबचा हात


कोरोना काळात अनेकांना रोजीरोटी   नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे त्यात मुबई डब्बेवाल्याची परिस्थिती खूपच बिकट असल्याने त्याच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीकरिता चेंबूर येथील लायन्स क्लब आणि लायन्स क्लब ऑफ बॉम्बे हिलटॉप यांनी 32२११ ए 2 व अन्य लायन्स क्लब धावून आली आहे.

 

लॉकडाऊनमुळे ज्या डब्बेवाला समुदायांवर मोठा परिणाम झाला असल्याने त्यांना कित्येक महिने कामापासून वंचीत राहावे लागले आहे.

त्यांना आत्ता पर्यंत अनेक संस्थेने मदत केली परंतु त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत केण्याकरिता चेंबूर येथील न्यू लायन्स क्लब पुढे आली आहे त्यांनी डब्बेवाल्याच्या  500 करिता दीड लाखाचे स्टेशनरी किट   मुख्य अतिथि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन राकेश चौमल यांच्या हस्ते देण्यात आले. 

त्याच प्रमाणे  या ठिकाणी नवीन लायन्स मेडिकल सेंटर सूरु केले आहे.  मुंबई मधील रुग्णांना पॅथॉलॉजी, एक्स रे, सोनोग्राफी, डेंटल आणि ई सारख्या जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा स्वतः दरात मिळणार आहे. 

यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राकेश चौमाल 

लायन सुरेंद्र शर्मा, लायन एल .

जे तवारी, लायन राजेश मेहरा, लायन नमिता मिश्रा, लायन रीशी ओबेराई, दीपक चंद्रशेखरन, लायन मुकेश तनेजा तसेच नूतन मुंबई डिफिन बॉक्स चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष 

उल्हास मुखे व अन्य सहकारी व लायन्स मोठया प्रमाणात उपस्थित होते


Most Popular News of this Week

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...