हैडलाइन

चेंबूर स्लम सेल काँग्रेसचे अध्यक्ष निलेश श्याम नानचे यांचा वतीनं मोफत आरोग्य शिबीर

शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूर स्लम सेल काँग्रेसचे अध्यक्ष निलेश श्याम नानचे यांचा वतीनं मोफत आरोग्य शिबीर आयोजित 

मुंबई:  महाराष्ट्र राज्याचा शिक्षण मंत्री प्रा. वर्षा ताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूर स्लम सेल काँग्रेसचे अध्यक्ष आयोजक निलेश श्याम नानचे यांचा वतीनं गरजूंसाठी मोफत आरोग्य शिबीर व औषधोपचार वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. 

चेंबूरच्या, विजय नगर मैदान येथे  सदर कार्यक्रमाला माजी खासदार  एकनाथ गायकवाड  यांनी उपस्थित राहून जनतेला संबोधित केले, व् मार्गदर्शन दिला,तसेच कार्यक्रमात आलेले संदीप शुक्ला खजिनदार मुंबई कॉंग्रेस, सुरेश चंद्र राजहंस-मुंबई कॉंग्रेस प्रवक्ता,हुकूमराज मेहता (जिल्हा अध्यक्ष-दक्षिण मध्य मुंबई जिल्हा कॉँग्रेस कमिटी),धाता मिश्रा-महाराष्ट्र प्रवक्ता(N. S. U. I) शंकर खडतरे(दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस -उपाध्यक्ष),कामगार नेते विजय कांबले(दक्षिण मध्य मुंबई जिल्हा कॉँग्रेस-उपाध्यक्ष),सिराज शेख(वाहतुक सेल-मुंबई काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष),सेलवनराज स्वामी(तमिल सेल-मुंबई काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष),आज़म लबाई(जिल्हा अध्यक्ष-दक्षिण मध्य मुंबई जिल्हा कॉँग्रेस मायनॉरिटी डिपार्टमेंट),ठाकूर विजय सिंघ(जिल्हा अध्यक्ष-दक्षिण मध्य मुंबई जिल्हा कॉँग्रेस-उत्तर भारतीय सेल),नवीन   शिलवंत(जिल्हा अध्यक्ष-दक्षिण मध्य मुंबई जिल्हा कॉँग्रेस-SC डिपार्टमेंट),रीना पाटील(ईशान्य मुंबई जिल्हा महिला अध्यक्षा),दिनेश सिंघ(जिल्हा अध्यक्ष-दक्षिण मध्य मुंबई जिल्हा कॉँग्रेस-रोजगार सेल),ज्योती भट्ट(चेंबूर महासचिव-स्लम सेल),कलिम काझी (तालुका महासचिव),सूरज सहा(तालुका महासचिव) -स्लम सेल),राजू त्रिपाठी(चेंबूर सचिव-स्लम सेल),निकिता सचदेव(चेंबूर सचिव-स्लम सेल),लविना डिसोझा(चेंबूर सचिव-स्लम सेल),सविता पूजारी(चेंबूर सचिव-स्लम सेल),मिलिंद कांबळे(चेंबूर सचिव-स्लम सेल),चेतना साळवी(चेंबूर सचिव-स्लम सेल),सुभाषचंद्र यादव(चेंबूर सचिव-स्लम सेल),रवी अहिरे (चेंबूर सचिव स्लम सेल), सनील राणे(वॉर्ड अध्यक्ष 154-स्लम सेल काँग्रेस),आसिफ़ खान(वार्ड कार्यकारी अध्यक्ष-154 स्लम सेल काँग्रेस),लंकेश कांबळे(वॉर्ड 150-उपाध्यक्ष स्लम सेल),रेखा सावंत(वार्ड अध्यक्षा महिला-153),सुन्नी पवार(मुंबई समन्वयक-सेवादल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी),संतोष तत्त्वा(चेंबूर सचिव-स्लम सेल),उमेश पूजारी(समाजसेवक चेंबूर),झेबुनिसा सिद्दीकी(चेंबूर काँग्रेस नेते),किरण आलते(चेंबूर महिला अध्यक्षा),प्रीतेश पवार(समाजसेवक),प्रविण थोरात, रजिया शेख,देसाई मैडम,नजमा शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

  विजय नगर, अशोक नगर,कोकण नगर १व२ येथील शेकडो नागरिकांनी ह्या  आरोग्य शिबिराचा लाभ घेतला व काँग्रेस पक्षाचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन केले.


Most Popular News of this Week

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

प्रियदर्शिनी पार्कमध्ये योग...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोज दोन तास योगा करतात मी सुद्धा रोज अर्धा तास...