हैडलाइन

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीचा निषेध करीत महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांनी केली महात्मा गांधी पुतळा मंत्रालय ते विधानभवन पर्यंत सायकल वरून यात्रा

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीचा निषेध करीत महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांनी केली महात्मा गांधी पुतळा मंत्रालय ते विधानभवन पर्यंत सायकल वरून यात्रा


मुंबई: आजपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या भयानक दरवाढीचा निषेध व त्वरित दर मागे घ्यावेत अशी मागणी करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळा मंत्रालय ते विधानभवन पर्यंत सायकल वरून यात्रा करण्यात आली.

यावेळी सीएलपी नेते  बाळासाहेब थोरात, पूर्व मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण, मंत्री  अशोक चव्हाण, मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष  भाई जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान व काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री व आमदारांनी विधानभवना पर्यंत सायकलवरून यात्रा केली.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...