हैडलाइन

माजी बेस्टसमितीअध्यक्ष नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या माध्यमातून व संतनिरंकारी मिशन चेंबूर यांच्या वतीने घाटले शाळा ओपन जिम शेजारी वृक्षारोपण करण्यात आला.

माजी बेस्टसमितीअध्यक्ष नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या माध्यमातून व संतनिरंकारी मिशन चेंबूर  यांच्या वतीने घाटले शाळा ओपन जिम शेजारी वृक्षारोपण करण्यात आला. सदर प्रसंगी आमदार  प्रकाश फातर्फेकर, चेंबूर विधानसभा संघटक  अविनाश राणे, समाज सेविका मिनाक्षी पाटणकर, कार्यालय प्रमुख  मारूती वाघमारे, संत निरंकारी मिशन चेंबूर मुंबई सेक्टर प्रमुख मोहन गुंडोजी, जनसंपर्क विवेक सिंगजी, घाटला सत्संग प्रबंधक सुरेश पांचाळ  विलास काटवटे व चंद्रकांत डोळसे व मान्यवर उपस्थित होते.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...