हैडलाइन

घाटले गांवदेवी उत्कर्ष मंडळ आयोजित भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा 'घाटला कप'

घाटले गांवदेवी उत्कर्ष मंडळ आयोजित भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा 'घाटला कप' 

मा. बेस्ट समिती अध्यक्ष व नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण



संध्या श्रीवास्तवा 

मुंबई: चेंबूर येथील घाटले गांवदेवी उत्कर्ष मंडळ आयोजित ५०, ५१ व ५२ कला व क्रीडा महोत्सव भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा घाटला कप मध्ये विजेता संघ ओमकार इलेव्हन, उपविजेता संघ एकविरा इलेव्हन यांना पारितोषिक वितरण मा. बेस्ट समिती अध्यक्ष, नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी खासदार  राहुल शेवाळे, चेंबूर विधानसभा संघटक  अविनाश राणे, शाखाप्रमुख  उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, भाजप नेते  जगदीश पराडकर, सौ. मिनाक्षी अनिल पाटणकर, मंडळ अध्यक्ष विनायक पाटील,युवासेना उपविभाग अधिकारी  विनय साठले, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये,  हेमंत पाटील, सुरेश परमार,  राजेश पांचाळ,  रमेश कदम, महेश पालव,  संजय जाधव, मंडळ पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.







Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

मध्य रेल्वेच्या भोंगळ...

मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि विस्कळीत वेळापत्रकाचा फटका सोमवारी...