हैडलाइन

भाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कुष्ठरोग (लेप्रेन्सेसी) हॉस्पिटल येथे भोजन आणि फळ वाटप

भाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कुष्ठरोग (लेप्रेन्सेसी) हॉस्पिटल येथे भोजन आणि फळ वाटप


मुंबई/संध्या श्रीवास्तवा

मुंबई काँग्रेस अध्यक्ष  भाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कुष्ठरोग (लेप्रेन्सेसी) हॉस्पिटल वडाळा येथे भोजन आणि फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रभाग क्रमांक १८१ च्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका पुष्पा कोळी, संजय ओझा, हुकुम राज मेहता, राजेंद्र पवार,  राजन भोसले,  राकेश पांडे, विजय सिंह,  मंगल सिंह  इत्यादी वरीष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.



Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...