हैडलाइन

सीसीआय- जीएमबीए बॅडमिंटन: तारिनी सुरीला दुहेरी मुकुट

सीसीआय- जीएमबीए बॅडमिंटन:



तारिनी सुरीला दुहेरी मुकुट



मुंबई(प्रतिनिधी):
फॉर्मात असलेल्या अव्वल मानांकित तारिनी सुरी हिने अपेक्षेप्रमाणे सीसीसीआय-जीएमबीए बॅडमिंटन स्पर्धेत 17 आणि 19 वर्षांखालील मुली एकेरी गटाचे जेतेपद पटकावले.
सीसीआय बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या स्पर्धेच्या 17 वर्षांखालील मुली गटात टॉप सीडेड तारिनीने दुसर्‍या मानांकित रिया विन्हेरकर याच्यावर 21-16, 21-18 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. या फायनलनंतर 45 मिनिटांच्या फरकाने झालेल्या 19 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत तारिनीने दुसर्‍या सीडेड सानवी मर्डोलकर एकतर्फी लढतीत 21-12, 21-14 अशी मात केली.
तारिनी हिने सहकारी अनन्या शाह हिच्यासह मुलींच्या 19 वर्षांखालील दुहेरी तसेच आर्यवर्धन जाधवसह मिश्र दुहेरी जेतेपदावरही कब्जा केला आहे.


निकाल: 17 वर्षांखालील मुली एकेरी  (अंतिम फेरी): 1-तारिनी सुरी विजयी वि. 2-रिया विन्हेरकर 21-16, 21-18.
19 
वर्षांखालील मुली एकेरी  (अंतिम फेरी): 1-तारिनी सुरी विजयी वि. 2-सानवी मर्डोलकर 21-12, 21-14.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...