हैडलाइन

सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकारी शिवसेनेत सामील

सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकारी शिवसेनेत सामील 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला 

सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे , पर्यावरण विभाग प्रदेश सचिव सच्चीदानंद बुगडे , एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे , तसेच विभागीय सचिव संदीप कोठावळे , किरण गावडे , वैभव सुतार , अवी गावंड आदी पदाधिकाऱ्यांनी  याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

मुंद्रा पोर्ट ने रचा इतिहास,...

अदाणी पोर्ट्स के प्रमुख बंदरगाह मुंद्रा पोर्ट ने भारत के समुद्री एवं...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...