हैडलाइन

आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे कुर्ला येथील पोलीस कार्यालयात संगणक वाटप

आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे कुर्ला येथील पोलीस कार्यालयात संगणक वाटप


●ग्लोबल चक्र न्यूज

मुंबई:  आमदार मंगेश कुडाळकर यांच्या सौजन्याने कुर्ला विधानसभा मधील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय , कुर्ला पोलीस स्थानक , नेहरू नगर पोलीस स्थानक , चुनाभट्टी पोलीस स्थानक व टिळक नगर पोलीस स्थानक मध्ये पोलीस ठाणे सक्षम करण्याकरिता संगणक (कॉम्पुटर) वाटप करण्यात आले.

याप्रसंगी नेहरू नगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त गोपिका जहांगीरदार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भाबल, अनिल देसाई , महेंद्र व्होवाळ , काळे तसेच  कुर्ला विधानसभा संघटक विनोद कांबळे, विधानसभा समन्वयक ताराचंद पलिया, उपविभाग प्रमुख राजू पवार , संजय कदम,  अभय थळी, शाखा प्रमुख दीपक चव्हाण, दौलत फुलवारीया,  मनीष चिकणे, रोहन पाटील , सचिन बोरकर विधानसभा सह समन्वयक ओंकार नगरकर,  भरत लिमसे व विशाल आदमने उपस्थित होते.



Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

सचिन अहिर यांच्या...

महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली...