हैडलाइन

इंडियन बँक च्या सेवानिवृत्त वृशाली जोशी यांना नगरसेविका आशा मराठे यांनी पुढील आरोग्यमय आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

इंडियन बँक च्या सेवानिवृत्त वृशाली जोशी यांना नगरसेविका आशा मराठे यांनी पुढील आरोग्यमय आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा 

ग्लोबल चक्र न्यूज़ डेस्क 

मुंबई: इंडियन बँक या राष्ट्रीयकृत बँकेच्या कुर्ला शाखा अधिकारी आणि चर्मकार विकास संघाच्या हितचिंतक  वृशाली जोशी या वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. जोशी मॅडम यांच्या सेवा निवृत्ती समारंभ बँकेच्या कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला. प्रदेशाध्यक्ष मा. संजयजी  खामकर साहेब यांचे आदेशानुसार महाराष्ट्र सलागार मा.नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांनी शाल श्रीफळ आणि पुषपगुच्छ देऊन पुढील आरोग्यमय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
 
या याप्रसंगी राजेश साबळे (सह सचिव, महाराष्ट्र), अशोक कांबळे (अध्यक्ष, गटई कामगार मुंबई),  अशोक पवार (अध्यक्ष, कुर्ला),  अविनाश सातपुते (वॉर्ड अध्यक्ष 151),  पुष्पराज माने (वॉर्ड अध्यक्ष,153), इंडियन बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

मुंद्रा पोर्ट ने रचा इतिहास,...

अदाणी पोर्ट्स के प्रमुख बंदरगाह मुंद्रा पोर्ट ने भारत के समुद्री एवं...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...