हैडलाइन

किल्ले वसई खडा पहारा मोहीम

किल्ले वसई खडा पहारा मोहीम 


वसई: ३१ डिसेंबर दिवशी गड किल्ल्यावर होणाऱ्या पार्टी रोखण्यासाठी 31- 12 -22 या  दिवशी गड किल्ले संवर्धन संस्था. महाराष्ट्र राज्य मुबंई यांच्या वतीने किल्ले वसई महादरवाजा येथे खडा पहारा देण्यात आला. संस्थेच्या वतीने गड किल्ल्यांचे पावित्र्य राखले पाहिजे असा संदेश सांगून जन जागृती करण्यात आली. तसेच गाड्यांमध्ये दारूच्या बाटल्या आहेत का, हे स्व:ता गाडी चालकाच्या वतीने दाखवून तपासण्यात आले. ज्या दारू च्या बाटल्या सापडल्या त्या जप्त करण्यात आले.या मोहिमेचे आयोजन मुंबई विभाग प्रमुख- शुभम राणम,अध्यक्ष- वैभव राणे, उपाध्यक्ष- शंकर माळकर,संपर्क प्रमुख-गौरव पाटील, पंकज पुजारी, शुभम फाटक यांनी केले. या मोहीम मध्ये- सचिव विक्रांत मोरये, तेजस जाधव,प्रतिक गमरे,राकेश फाटक,प्रनय फाटक,विघ्नेश तावडे,राजेश काळे,गुरू काळे,अक्षय कोकरे,संदीप कोकरे,सुरेश घाडी,विशाल हातगे,यासिर कांबळे,ओंकार परब,सूमित आचरे,ओमकार केळबेकर,प्रसाद वणे,सामिन शिंगे,प्रथमेश मांजरेकर,सूप्रिता नर,सायली पांचाल,नितीन नारकर,सुहास जगताप,संकेत मिशाळ,शुभम म्हादये,किशोर ठूकरूल,पुंडलिक घाडी, अविनाश अनभवने असे 40 शिवभक्त उपस्थितीत होते.तसेच वसई पोलीस ठाणे PSI श्री. विष्णू वाघमोडे साहेब, श्री. आर पाटील साहेब.पुरातत्व विभाग अधिकारी श्री. ऐ.पी.जैन साहेब,श्री.शिंदे साहेब,सुरक्षारक्षक श्री. अब्दुल अनसारी सर. स्थानिक ग्रामस्थ यांचे तसेच पर्यटकांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभले.



Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...