हैडलाइन

अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ चेंबूर च्या रस्त्यावर शिवसेना सचिव आदेश बांदेकर

अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ चेंबूर च्या रस्त्यावर शिवसेना सचिव आदेश बांदेकर


●ग्लोबल चक्र न्यूज 

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक १५३ तर्फे माजी बेस्ट समिति अध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ विभागात महारैली काढण्यात आली. सदर प्रसंगी शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे, शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, आमादर  वैभव नाईक, आमदार   प्रकाश  फातर्फेकर, महाराष्ट्र डबल केशरी चंद्रहार पाटील, चेंबूर नागरिक सहकारी बँक संचालक  मिनाक्षी अनिल पाटणकर, महिला चेंबूर विधानसभा सहसंघटक अनिता महाडिक, चेंबूर विधानसभा समन्वयक  संदीप गुरव, महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तालुका अध्यक्ष दिपक सावंत, शाखाप्रमुख उमेश करकेरा, कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला शाखा संघटीका योगिता म्हात्रे, इंडिया महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.





Most Popular News of this Week

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...