हैडलाइन

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीने धनंजय मुंडे, आदिती तटकरेंसह उपस्थित सर्वच भावूक

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ,सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे यांनी त्यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


 अजित पवारांच्या आठवणीने धनंजय मुंडे, आदिती तटकरेंसह उपस्थित सर्वच भावूक झाले तर दादांचा जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागतोय या विचारानेच सर्वांच्या डोळ्यात अश्रू यावेळी पहायला मिळाले.  जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईसह राज्यातील व कर्नाटकातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...