हैडलाइन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड ;राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिले नियुक्तीपत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड झाल्याचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नियुक्तीपत्र दिल्यावर वैशाली नागवडे व निखिल ठाकरे यांनी प्रदेश कार्यालयात दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर नियुक्ती पत्र ठेवून अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, कार्यालयीन सचिव संजय तटकरे आदी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...