हैडलाइन

“आता वेळकाढूपणा खपवून घेणार नाही”, सरकारवर मनोज जरांगेंचा हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अंतरवाली सराटी येथे सरकारच्या शिष्टमंडळाची भेट होण्यापूर्वीच जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

आता केवळ गोड बोलून किंवा आश्वासनं देऊन चालणार नाही, तर सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सरकारकडून वारंवार वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत, यापुढे असा विलंब मराठा समाज सहन करणार नसल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यातील बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...