हैडलाइन

स्टाईलसोबत कम्फर्टही महत्त्वाचे, Medifeet फुटवेअरची सेलिब्रिटींकडून खास चर्चा

मुंबईत पार पडलेल्या बॉलिवूड मॅस्कॉटच्या शानदार सोहळ्यात Medifeet या फुटवेअर ब्रँडची विशेष चर्चा पाहायला मिळाली.

दिवसभर सतत उभं राहणं, चालणं किंवा कामासाठी सतत धावपळ करणं असो… अशावेळी आपल्या पायांना आरामदायी आणि योग्य सपोर्ट देणाऱ्या चप्पल किंवा शूजचं महत्त्व मोठं असतं. कारण आपल्या शरीराचा संपूर्ण भार पायांवर असतो.


आरामदायी फुटवेअरमुळे चालताना आणि उभं राहताना पायांवरील ताण कमी जाणवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रोजच्या वापरासाठी कम्फर्ट, योग्य फिट आणि सपोर्ट याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

याच पार्श्वभूमीवर Medifeet आपल्या आरामदायी फुटवेअरसाठी ओळखला जात असून, रोजच्या वापरात पायांना कम्फर्ट देण्यावर भर देतो.

या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता बॉबी देओल यांनीही पायांचा बेस मजबूत आणि आरामदायी असण्याचं महत्त्व सांगितले.

“आपला बेस मजबूत असेल, तरच आपण मजबूत राहू शकतो,” असा संदेश देत पायांची योग्य काळजी घेण्याची गरज त्यांनी सांगितली.


म्हणजेच, स्टाईलसोबतच कम्फर्ट आणि सपोर्टलाही तितकंच महत्त्व… आणि याच विचारातून Medifeet अनेकांसाठी रोजच्या वापरातील आरामदायी फुटवेअरचा पर्याय ठरत आहे.

1997 पासून आराम आणि पायांच्या आरोग्याला प्राधान्य देत Medifeet ने footwear क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. Diabetic आणि ortho-friendly footwear ची गरज ओळखून सुरू झालेला हा प्रवास आज comfort, support आणि आधुनिक footwear technology पर्यंत पोहोचला आहे. Arch support, cushioned footbed, anatomic design आणि anti-skid sole यांसारख्या features मुळे पायांना अधिक आरामदायी आणि supportive experience देण्यावर Medifeet चा अधिक भर आहे.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...