हैडलाइन

चेंबूरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

चेंबूरमध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा. बेस्ट समिती अध्यक्ष व नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर यांच्या सूचनेनुसार, नगरसेविका व स्थायी समिती सदस्य  मिनाक्षी अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नातून तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरामध्ये नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी चेंबूर विधानसभा समन्वयक संदीप गुरव, महिला चेंबूर विधानसभा समन्वयक वैशाली कदम, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा समन्वयक कुंदा भोईटे, कार्यालयप्रमुख मारुती वाघमारे, उपशाखाप्रमुख आत्माराम मंचेकर, राजू जाधव, अनिल भारत, बाळू नाणेकर, सुरेश कदम, महिला उपशाखा संघटिका सुरेखा डावल, संगीता शिंदे, युवासेना शाखाधिकारी विनय शेट्ये, डी. जी. शाखा समन्वयक अनिल पटेल यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक १५३ चे महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...