हैडलाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर मध्ये रोड शो -भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर मध्ये रोड शो

भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी रोड शो


मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईत भाजप महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी घाटकोपर येथे रोड शो घेणार आहेत. भव्य अशा स्वरूपाचा रोड शो आयोजित केला असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. 

संध्याकाळी साडे सहा वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा ६.४५ मिनिटांनी सुरू होऊन तो ७.४५ ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल. 

आपण सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी जरूर यावे. विकासपुरुष, देवपुरूष आणि युगपुरुष आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी येण्याचे आवाहन कोटेचा यांनी केले आहे, असे आवाहन कोटेचा यांनी केले आहे.


Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

सचिन अहिर यांच्या...

महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली...