हैडलाइन

मुंबई पालिकेत पुन्हा सत्ता समीकरणं स्पष्ट! स्थापत्य समितीवर बिनविरोध निवड

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) सभापती पदासाठी आज (दिनांक १२ मार्च २०२६) झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या श्रीमती यामिनी यशवंत जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्थापत्य समिती (शहर) उप सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे श्री. अजय किसन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


पीठासीन अधिकारी म्हणून  महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य समिती (शहर) सदस्यांसह प्रमुख अभियंता (पर्यावरण व वातावरणीय बदल) श्री. प्रदीप गवळी, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...