हैडलाइन

500 सदस्य जोडत राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी; युवा अध्यक्ष किरण कारंडे यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मजबूत करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणारे बेलापूर तालुका युवा अध्यक्ष किरण कारंडे यांनी पक्षासोबत तब्बल ५०० नवीन सदस्य तसेच ५० क्रियाशील सदस्य जोडून पक्ष संघटनेला मोठी ताकद मिळवून दिली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते किरण कारंडे यांचा सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी प्रतिक्रिया देताना युवा नेते किरण कारंडे यांनी सांगितले की, “पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, जास्तीत जास्त युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत.”

बेलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी किरण कारंडे यांनी सुरू केलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात पक्षवाढीसोबतच जनतेच्या प्रश्नांवरही अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...