हैडलाइन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा

           मुंबई दि.25:- तथागत गौतम बुद्धांची शांतीप्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहेअसे विनम्र भाव व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्याच्या (बुधवारी) बुद्धपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

           मुख्यमंत्री संदेशात म्हणताततथागत भगवान बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञाशीलकरुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे. यातच त्यांच्या विचारांची सार्वकालिकता आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम आणि  या पवित्र पर्वानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा.

Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

मुंद्रा पोर्ट ने रचा इतिहास,...

अदाणी पोर्ट्स के प्रमुख बंदरगाह मुंद्रा पोर्ट ने भारत के समुद्री एवं...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...