हैडलाइन

आमदार गोपीचंद पडळकर यांची चेंबूर भाजप कार्यालयात सदिच्छा भेट

आमदार गोपीचंद पडळकर यांची चेंबूर  भाजप कार्यालयात सदिच्छा भेट


मुंबई: महाराष्ट्रात घोंगडी बैठकी निमित्त पायपीट करणारे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर अशाच एका चेंबूर, घाटला विभागातील घोंगडी बैठकी नंतर चेंबूर भाजपा प्रभाग क्र. १५२ च्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले.

या प्रसंगी चेंबूर भाजप मंडळ अध्यक्ष राहुल वाळंज, जिल्हा महामंत्री  विलास आंबेकर, नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन  पडळकर यांचे स्वागत केले.

या वेळी मंडळ महामंत्री गुरुदास पै, महामंत्री राजाराम उपाध्यय, वार्ड अध्यक्ष अनिकेत चव्हाण, पडळकर यांचे निकटवर्तीय संतोष भानुसे यांच्या सोबत स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




Most Popular News of this Week

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...