हैडलाइन

दीप फाऊंडेशन मुंबई आणि श्रीनिवास नायडू यांचे विद्यमाने निराधार महिलांना रेशन किट वाटप

दीप फाऊंडेशन मुंबई आणि श्रीनिवास नायडू यांचे विद्यमाने निराधार महिलांना रेशन किट वाटप



मुंबई:  दीप फाऊंडेशन,मुंबई आणि श्रीनिवास नायडू यांचे विद्यमाने प्रभाग क्र.151 मधील गोर-गरीब-विधवा निराधार महिलांना रेशन किटचे वाटप करण्यात आले.

  बालविकास क्रीड़ा मंडळाचे समाज कल्याण केंद्रामध्ये भर पावसात झालेल्या एक छोटेखानी कार्यक्रमात निराधार महिलांना रेशन किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी  श्रीनिवास नायडू, समाजसेवक रमेश मोकळ, समाजसेवक अरविंद सिंह, कन्ना स्वामी, सैजु भाई, अभिषेक कांबळे, रमाकांत पराड, दिलीप कसबे, संदीप कांबळे, पप्पू सिंग हे प्रामुख्याने उपस्थित होते।


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...